संविधानाची वैशिष्टे , ७ वी
इतिहास , ना. शास्त्र
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ .................. व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे .
2 points
Clear selection
२ आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला काय म्हणतात ?
2 points
Clear selection
३ संविधानाने तयार केलेल्या तीन सुचींपैकी पहिल्या सूचीला काय म्हणतात ?
2 points
Clear selection
४ राज्य सुचीत एकूण किती विषय आहेत ?
2 points
Clear selection
५ भारतात राज्यशासन किवा घटक राज्ये किती आहेत ?
2 points
Clear selection
६ संघशासीत प्रदेशावर कोणाचे नियंत्रण असते ?
2 points
Clear selection
७ केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत असे कशावर लिहलेले असते ?
2 points
Clear selection
८ भारतातील सर्व नागरिकांना कोणते नागरिकत्व असते ?
2 points
Clear selection
९ न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून होते ?
2 points
Clear selection
१० निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर आहे ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.