JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
निर्मिती :- श्री.अमोल किसनराव गुरव.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Email
*
Your email
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव ( इंग्रजीत )
*
Your answer
अटकेपार झेंडा लावणे
*
1 point
सगळीकडे झेंडा मिरवणे
शरण येणे
मोठा पराक्रम गाजवणे
घरावर झेंडा लावणे
आकाश ठेंगणे होणे
*
1 point
आकाश कोसळणे
आकाशात जाणे
आकाश बुटके होणे
अतिशय आनंद होणे
आभाळ कोसळणे
*
1 point
आभाळ पडणे
मोठे संकट येणे
ढगफुटी होणे
पडझड होने
कानाडोळा करणे
*
1 point
दुर्लक्ष करणे
झोप लागणे
डोळ्याकडे पाहणे
लक्षपूर्वक ऐकणे
खडे चारणे
*
1 point
दगड खाणे
खडे मारणे
शरण येण्यास भाग पाडणे
दुर्लक्ष करणे
खूणगाठ बांधणे
*
1 point
पक्के ध्यानात ठेवणे
गाठी बांधणे
गाठ मारणे
दुर्लक्ष करणे
गळ घालणे
*
1 point
गळ्यात पडणे
अतिशय आग्रह करणे
गळा आवळणे
गाठ मारणे
गुजराण करणे
*
1 point
निर्वाह करणे
मरून जाणे
गवत कापणे
रानात जाणे
घाम गाळणे
*
1 point
उन्हात उभे राहणे
खूप कष्ट करणे
शेतात काम करणे
घामाच्या धारा येणे
घर डोक्यावर घेणे
*
1 point
भांडण करणे
डोकी फोडणे
अतिशय गोंगाट करणे
घर फोडणे
चंग बांधणे
*
1 point
निश्चय करणे
डळमळीत होणे
त्रागा करणे
अनिश्चित असणे
चौदावे रत्न दाखवणे
*
1 point
हिरे माणके दाखविणे
पैसा दाखविणे
मार देणे
आनंद होणे
जमीनदोस्त होणे
*
1 point
पूर्णपणे नष्ट होणे
पूर्णपणे भ्रष्ट होणे
जमिनीशी मैत्री करणे
कुणाशीही दोस्ती न करणे
जंग जंग पछाडणे
*
1 point
जंगलात फिरणे
जंगलात जाणे
कमालीचा प्रयत्न करणे
प्रयत्न न करणे
जीव अधीर होणे
*
1 point
अधीर होणे
जीव जाणे
उतावीळ होणे
बेचैन होणे
जिवाचे रान करणे
*
1 point
कोणतेही प्रयत्न न करणे
उत्साह येणे
कष्ट न करणे
खूप कष्ट सोसणे
जीवाला घोर लागणे
*
1 point
उत्साह असणे
खूप काळजी वाटणे
चिंता न करणे
बेफिकीरपणे वागणे
टाहो फोडणे
*
1 point
मोठ्याने हसणे
मनातल्या मनात रडणे
मोठ्याने आकांत करणे
जोरात हसणे
डाळ शिजणे
*
1 point
मनाजोगे काम होणे
कामात अडथळा येणे
काम न होणे
अर्धवट काम करणे
डोक्यावर मिरी वाटणे
*
1 point
वाईट बोलणे
काम न करणे
वरचढ होणे
पुष्कळ काम करणे
डोळ्यात धूळ फेकणे
*
1 point
फसवणूक करणे
गोंधळ घालने
मना प्रमाणे वागणे
कामात अडथळा आणणे
डोळ्यात खुपणे
*
1 point
डोळ्यात कचरा जाणे
फसवणूक करणे
सहन न होणे
सहन करणे
डोळ्यांचे पारणे फिटणे
*
1 point
मोठ्याने रडू येणे
डोळे दुखणे
पळून जाणे
पूर्ण समाधान होणे
दबा धरून बसणे
*
1 point
लक्ष न देणे
दुर्लक्ष करणे
टपून बसणे
काहीच काम न करणे
डोळे दिपवणे
*
1 point
थक्क करून सोडणे
चक्कर येणे
डोळ्यांना अंधारी येणे
डोळे चोळणे
दातखिळी बसणे
1 point
बोलणे अवघड होणे
खूप बडबड करणे
दात दुखणे
दात पडणे
Clear selection
दुधात साखर पडणे
1 point
अधिक चांगले होणे
मनासारखे न होणे
काहीच न होणे
आनंद होणे
Clear selection
धाबे दणाणणे
*
1 point
भूकंप होणे
मनाविरुद्ध होणे
खुप घाबरणे
दादागिरी करणे
धूळ चारणे
1 point
पूर्ण पराभव करणे
मातीत खेळणे
धुळीचे लोट उठणे
धुळीत लोळणे
Clear selection
नाक ठेचणे
*
1 point
नाकातून रक्त येणे
अद्दल घडविणे
मूर्खपणा करणे
काम न करणे
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report