राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा
  • https://www.rsguruji.in/ आयोजित 
  • राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा
  • चला जाणून घेऊया  राष्ट्रीय विज्ञान दिनाविषयी आपणाला अधिक  माहिती होण्यासाठी  प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.
  • खाली अचूक ईमेल आयडी नोंदवा.जेणेकरून प्रमाणपत्र मेलद्वारे येण्यास अडचण येणार नाही. 
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
! ! !   राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा  ! ! !
आपले पूर्ण नाव (मराठीमध्ये) *
शाळेचे नाव
*
तालुका व जिल्हा
*
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस ...........  यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
*
2 points
................. रोजी भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला.
*
2 points
1930 चे  ...............चे नोबेल पारितोषिक  सी. व्ही. रामन यांना मिळाले होते.
*
2 points
सर्वात हलका वायू कोणता ?
*
2 points
रोजच्या आहारात आयोडीन च्या कमतरतेमूळे . . . . . रोग होऊ शकतो.
*
2 points
भारतीय अणु शक्तीचे जनक असे कोणाला म्हणतात?
*
2 points
अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
*
2 points
भारताचा पहिला उपग्रह -------- हा 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपित झाला.
*
2 points
वातावरणातील हवेमध्ये कोणता वायू सर्वात जास्त आहे?
*
2 points
पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google.