शिष्यवृत्ती परीक्षा,इयत्ता-आठवी,विषय-मराठी, टेस्ट क्र. 1 
समानार्थी शब्द 
pkguruji.com आयोजित  आठवी  शिष्यवृत्ती परीक्षासाठी टेस्ट तयार  केली असून सर्वांनी खालील  चाचणी सोडवावी .सदर चाचणी शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे.वर्षाच्या शेवटी शिष्यवृत्ती परीक्षेनंतर सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. view score ला click करुन निकाल हि त्वरित पहा.
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
'वनिता' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
*
2 points
खालील पर्यायातील 'नृप'  या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता  ?   
*
2 points
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून शोधा.
 मालकाने नोकरावर भरवसा ठेवून आज दिवसभर दुकानाचा कारभार त्याच्यावर सोपवला.
*
2 points
पुढील पर्यायातील समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा  ?
*
2 points
'अद्री' या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा  ?
*
2 points
'डोळा' या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा  ?
*
2 points
खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा  ?
*
2 points
खालील पर्यायातील 'अगाध' या शब्दासाठी समानार्थी असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा  ?
*
2 points
'हात' या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी आहेत  ?
*
2 points
पुढील पर्यायातील 'हरीण' या शब्दासाठी समानार्थी असलेला  पर्याय कोणता  ?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.