सामान्यज्ञान चाचणी क्र ३२
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
चांदोली अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यात येते❓ *
1 point
महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता❓ *
1 point
चहा पावडर चहा या वनस्पतींच्या पानांपासून मिळते तर काॕफी काॕफीच्या कोणत्या भागापासून मिळते❓ *
1 point
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार कोणत्या ठिकाणी चालतो❓ *
1 point
मध्यप्रदेश राज्याच्या कोणत्या दिशेला आपला महाराष्ट्र आहे❓ *
1 point
चौरसातील कोनांच्या मापांची बेरीज किती❓ *
1 point
कोणत्या ञिमितीय वस्तूतील प्रत्येक बाजूचा आकार चौरसाकृती असतो❓ *
1 point
एक सहा मीटर लांबीची दोरी पाच ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल❓ *
1 point
रानकवी असा गौरव कोणत्या कवींचा केला जातो❓ *
1 point
पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात❓ *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.