JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
प्रकाशाचे अपवर्तन
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस ...................... म्हणतात.
1 point
अ) प्रकाशाचे अपस्करण
ब) प्रकाशाचे विकिरण
क) प्रकाशाचे अपवर्तन
ड) प्रकाशाचे परावर्तन
Clear selection
2. जेव्हा एखादा प्रकाशकिरण हेवतून काचेच्या लादीमध्ये शिरताना पृष्ठभागाशी 90 अंशांचा कोन करतो, तेव्हा तो ...............
1 point
अ) स्तंभिकेकडे झुकतो
ब) स्तंभिकेपासून दूर जातो
क) न वळता सरळ जातो
ड) नागमोडी जातो
Clear selection
3. प्रकाशकिरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन ............... असतो.
1 point
अ) 0°
ब) 30°
क) 60°
ड) 90°
Clear selection
4. एक प्रकाशकिरण हवेतून काचेच्या लादीत शिरताना लादीच्या पृष्ठभागाशी 60° चा कोन करतो; तर अपवर्ती कोन ............. असेल.
1 point
अ) 30° पेक्षा जास्त
ब) 30° पेक्षा कमी
क) 60°
ड) 30°
Clear selection
5. अपवर्तन क्रियेत हवेतून काचेत तिरकस मार्गाने जाणारा प्रकाशकिरण .......................
1 point
अ) स्तंभिकेकडे झुकतो
ब) स्तंभिकेपासून दूर जातो
क) स्तंभिकेला लंब होतो
ड) स्तंभिकेला समांतर असतो
Clear selection
6. पुढीलपैकी ................ या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे.
1 point
अ) हिरा
ब) क्राऊन काच
क) माणिक
ड) बर्फ
Clear selection
7. प्रकाशाचे आपल्या घटक रंगांमध्ये पृथक्करण होण्याच्या घटनेस प्रकाशाचे ..................... म्हणतात.
1 point
अ) अपस्करण
ब) विकिरण
क) अपवर्तन
ड) परावर्तन
Clear selection
8. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असतानादेखील आपल्याला दिसतो याचे कारण ..........................
1 point
अ) प्रकाशाचे परावर्तन
ब) प्रकाशाचे अपवर्तन
क) प्रकाशाचे अपस्करण
ड) प्रकाशाचे अवशोषण
Clear selection
9. निर्वातात प्रकाशाचा वेग प्रकाशाच्या वारंवारितेवर अवलंबून नसतो.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
10. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report