स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 11. गणित
www.vkbeducation.com 
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे  नाव *
4.7 सेंटीमीटर = किती मिलिमीटर? *
2 points
खालील पैकी रेषाखंडाची आकृती कोणती? *
2 points
Captionless Image
75 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत? *
2 points
2.05 किमी (     )  2005 मिटर.
 कंसामध्ये योग्य चिन्ह भरा
*
2 points
शाम  ने 50 रुपयांचा कंपास ,15.50 रुपयांची वही, आणि 7.50 रुपयाचा पेन घेतला तर त्यांना एकूण किती रुपये द्यावे लागतील? *
2 points
धारकतेचे मूलभूत परिणाम कोणते? *
2 points
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल? *
2 points
100 दिवस म्हणजे किती  किती आठवडे किती दिवस?  *
2 points
खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती काढता येते? *
2 points
50 ते 60 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्येतील फरक किती? *
2 points
एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? *
2 points
ग्रेगरियन वर्षातील तीस दिवसांचे महिने किती? *
2 points
एका कंपास पेटी ची किंमत 40 रुपये आहे तर अशा 5 डझन कंपास किंमत किती? *
2 points
600 + 9000+ 1 +90 = किती *
2 points
खालील आकृतीत एकूण चौरस संख्या किती? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.