मिश्र उदाहरणे
Sign in to Google to save your progress. Learn more
जिल्ह्यातील  शाळांमध्ये  56423 पुस्तके व  32598 बेंच द्यायचे आहेत ,परंतु  अनुक्रमे 52613 व 32598 प्राप्त झाले तर काय  व किती कमी प्राप्त झाले .
10 points
Clear selection
एका मतदारसंघात तीन पक्षांना  5469, 45896, 100879 अशी मते मिळाली विजयी पक्षाला इतरांपेक्षा किती जास्त मते मिळाली ?
10 points
Clear selection
सहलीचा एकूण खर्च 56894 झाला बसचा 20500 व जेवणाचा 15000 व इतर काही खर्च झाला तर इतर खर्च किती ?
10 points
Clear selection
सखारामच्या घर बांधकाम खर्च गवंडी मजुरी 9000 व बांधकाम साहित्य 45000 तसेच इतर 15000 खर्च आला तर बांधकामास  एकूण किती रूपये खर्च झाले?
10 points
Clear selection
45424 मध्ये किती मिळवल्यावर 789654   हे उत्तर मिळेल
10 points
Clear selection
एका मोटारसायकलची किंंमत स्कूटरपेक्षा 5796 ने जास्त आहे .जर मोटारसायकलची किंमत 91000 असेल तर  दोन्हींची एकूण किंंमत किती असेल ?
10 points
Clear selection
राजूला 500000 रूपयांचा tractor घ्यायचा आहे, त्याने उसने 300000 घेतले  तर त्याला अजून  किती पैसे  लागतील ?
10 points
Clear selection
एका शहराची एकूण लोकसंख्या 563243 असून  मुले 98947 आहेत . तसेच पुरुष व स्रिया संख्या समान आहे , तर  एकूण पुरुष किती ?
10 points
Clear selection
विजयच्या घराचे मीटर रिडींग मागील महिन्यात 56784 होते या महिन्यात 56 युनिट वापरले  व पुढील महिन्यात  त्याचा वापर 0 युनिट आहे तर पुढील महिन्यात मीटर रिडिंग किती असेल?
10 points
Clear selection
संगणक कक्षासाठी 180000 मंजूर करण्यात आले होते. त्यात 124535 रु संगणक व 40000 रु फर्निचर खरेदी करण्यात आले . शिल्लक रक्कम सांगा .
10 points
Clear selection
नाव *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.