इयत्ता 6वी भूगोल पाठ 2 चला, वृत्ते वापरुयात!
निर्मिती -श्री.संदिप वाघमोरे इ.6 वी च्या इतर ऑनलाईन टेस्टससाठी या लिंकवर क्लिक करा.
https://sandeepwaghmore.in/6-th-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
 विश्ववृत्त ........व .........या खंडा वरून व पॅसिफिक महासागर या न वरून जाते.
2 points
Clear selection
सर्व रेखावृत्ते ........व..........या दोन अक्षवृत्तावर एकत्र येतात.
2 points
Clear selection
 पृथ्वीवरील आडव्या रेषांना....... म्हणतात.
2 points
Clear selection
भारताच्या............... प्रदेशात लंबरूप सूर्यकीरणे कधीच पडत नाहीत.
2 points
Clear selection
 कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?
2 points
Clear selection
 .........हा जगातील सर्वात लहान देश होय.
2 points
Clear selection
 पृथ्वीचा आस ............ अंशांनी कललेला आहे.
2 points
Clear selection
 ............. खंड चारही गोलार्धात विस्तारलेला आहे.
2 points
Clear selection
 पृथ्वीवरील उभ्या रेषांना............. म्हणतात.
2 points
Clear selection
भारतातून............ हे महत्त्वाचे वृत्त जाते.
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.