ही प्रश्नमंजुषा केवळ 'कोविड-19/कोरोना व्हायरस' बद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी घेण्यात येत आहे.
1] या प्रश्नमंजुषेमध्ये कोणीही भाग घेऊ शकेल.
2] यात एकूण 15 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
3] 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणार्यांना त्यांच्या ईमेल वर लगेच डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त होईल.
4] आपले पूर्ण नाव इंग्रजीमध्येच लिहावे.
5] फॉर्म सबमिट केल्यावर लगेच VIEW SCORE वर क्लिक करून आपण सोडविलेले सर्व प्रश्न त्यांच्या उत्तरांसह बघू शकता.
मोहन पाठक , मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटीव एज्यूकेटर एक्स्पर्ट , सन्मित्र सैनिकी विद्यालय, चंद्रपूर. (मोबाइल नंबर - 9822739428)
* PLEASE SUBSCRIBE TO MY YOU TUBE CHANNEL :
1. e-Learning Assistant -
2. New Digital Marathi -