RTS_सामान्य विज्ञान (इ. 7 वी)                                          
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
इयत्ता:
1. कोणत्या शास्त्रज्ञाने इ. स. 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला?
1 point
Clear selection
2. 1885 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञांने सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केल?
1 point
Clear selection
3. कोणत्या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धान्त मांडला, की ‘सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे.’ ?
1 point
Clear selection
4. 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले व जीवाणू, आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण कोणी केले?
1 point
Clear selection
5. पेशींच्या आकारमानाचे मोजमाप कोणत्या एककांचा वापर करून केले जाते? *
1 point
6. 1 मिलिमीटर= .......................... मायक्रोमीटर. *
1 point
7. पेशींची विविध अंगके कशा मध्ये विखुरलेली असतात? *
1 point
8. 1 मायक्रोमीटर = ……………………. नॅनोमीटर. *
1 point
9. अंगकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात कारण याच्या साहाय्याने अतिसूक्ष्म घटकाच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्याची किती पटपर्यंत मोठी प्रतिमा अभ्यासता येते? *
1 point
10. ........................ फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळते. *
1 point
11. ........................ हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक, लवचीक असते व ते प्राणी पेशीचे सर्वांत बाहेरचे आवरण असते.   *
1 point
12. पेशीमध्ये पेशीकेंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो त्याला काय म्हणतात? *
1 point
13. पेशीपटल आणि केंद्रक यांदरम्यान काय असते? *
1 point
14. पेशींची सर्व कार्य कोण नियंत्रित करते? *
1 point
15. रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जिपिंडाकडे पाठवण्याचे काम कोण करते?   *
1 point
16. पेशीचे कोणते अंगक अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम करते? *
1 point
17. पेशीचे कोणते अंगक ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशींचे ऊर्जाकेंद्र असे म्हणतात? *
1 point
18. पेशीचे कोणते अंगक पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करत? *
1 point
19. किती मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही? *
1 point
20. पॅरामेशिअम या सूक्ष्मजीवांचा आकार सुमारे किती मायक्रोमीटर असतो? *
1 point
21. टायफॉईडचा रोगजंतू या सूक्ष्मजीवांचा आकार सुमारे किती मायक्रोमीटर असतो? *
1 point
22. पोलिओचा विषाणू या सूक्ष्मजीवांचा आकार सुमारे किती नॅनोमीटर असतो? *
1 point
23. सूक्ष्मजीवांचा आकार हा किती मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो? *
1 point
24. कोणत्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (National Centre for Cell Science) ही संस्था पेशी विज्ञान, जैव तंत्रज्ञान या संदर्भात संशोधनाचे कार्य करते? *
1 point
25. सुमारे किती टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy