11 } general knowledge
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1} खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? *
2 points
2} प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे? *
2 points
3 } भारतातील भूदान चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? *
2 points
4} लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात? *
2 points
5} सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? *
2 points
6} मोहनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? *
2 points
7} दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? *
2 points
8} बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? *
2 points
9} गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत ? *
2 points
10} त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? *
2 points
11} तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? *
2 points
12} भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? *
2 points
13} अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? *
2 points
14} कांदा, बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? *
2 points
15} ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.