JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
NMMS (8 वी) सराव पेपर 15 - नागरिकशास्त्र (SAT - शालेय क्षमता चाचणी)
( मुख्य परीक्षेला नागरिकशास्त्र विषयावर ५ प्रश्न विचारले जातात. )
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
0 points
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु NMMS परीक्षा तयारी या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.
Your answer
1. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी ............. अधिवेशने होतात.
*
1 point
1. दोन
2. तीन
3. चार
4. पाच
2. विविध क्षेत्रांतील काही तज्ज्ञ व्यक्तींची विधान परिषदेत नेमणूक करण्याचा अधिकार ........... आहे.
*
1 point
1. मुख्यमंत्र्यांना
2. राज्यपालांना
3. विधानसभाध्यक्षांना
4. विधान परिषदेच्या सभापतींना
3. सध्या भारतात एकूण ............ केंद्रशासित प्रदेश आहेत.
*
1 point
1. नऊ
2. सात
3. पंचवीस
4. एकोणतीस
4. विधान परिषदेच्या एकूण सभासद संख्येपैकी ठराविक सदस्य दर ............... वर्षांनी निवृत्त होतात व तेवढ्याच सभासदांची पुन्हा नव्याने निवृत्त होतात.
*
1 point
1. दोन
2. तीन
3. चार
5. पाच
5. .................... अस्तित्व कायमस्वरूपी असते.
*
1 point
1. मंत्रिमंडळाचे
2. नोकरशाहीचे
3. राष्ट्रपतींचे
4. राजकीय पक्षांचे
6. सरकार बदलले, तरी नोकरशाहीने ................ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
*
1 point
1. तटस्थ
2. पक्षपाती
3. अनामिक
4. स्थिर
7. संसद खात्याच्या गैरव्यवहारांसाठी ....................... जबाबदार धरते.
*
1 point
1. नोकरशाहीला
2. मंत्र्यांना
3. प्रधानमंत्र्यांना
4. राष्ट्रपतींना
8. कार्यक्षम सनदी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी .............. लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या.
*
1 point
1. मंत्रिमंडळाने
2. राष्ट्रपतींनी
3. संसदेने
4. संविधानाने
9. भारतीय विदेश सेवा ही ..................... या सनदी सेवा प्रकारात मोडते.
*
1 point
1. अखिल भारतीय सेवा
2. केंद्रीय सेवा
3. राज्यसेवा
4. स्थानिक शासनसंस्था
10. तहसीलदार हे ........................... या सनदी सेवा प्रकारात मोडतात.
*
1 point
1. अखिल भारतीय सेवा
2. केंद्रीय सेवा
3. राज्यसेवा
4. स्थानिक शासनसंस्था
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT -
https://www.youtube.com/@thespardhaguru
Join Whats App -
https://chat.whatsapp.com/G8BcvrnjKszHI77LSA8UZs?mode=r_c
Join Telegram -
https://t.me/scholarshipexam2026
Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा -
https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report