१.शरीराचे तापमान
मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
२. विमानाचा शोध कोणी लावला ?
*३. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
*४. शुध्द सोने किती कॅरेटचे असते ?
*५. हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते ?
*६. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो ?
*७. पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?
*८. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात ?
*९. पाण्याचा गोठणबिंदू व विलबिंदू कोणता?
*१०. अॅनिमिया झाला असता कोणते जीवनसत्व असलेले पदार्थ खावेत ?
*