4} 1857 चा स्वातंत्र्यलढा
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1} स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या लढ्याला काय नाव दिले होते? *
2 points
2} भारतातील संस्थाने कोणत्या गव्हर्नर जनरल ने खालचा केली? *
2 points
3 } ओडिसात मध्ययुगात राज्यांचे जे खडे सैन्य होते त्यांना काय म्हणत असे ? *
2 points
4} रामोशी संघटनेच्या वतीने कोणी इंग्रजांशी बंड पुकारले? *
2 points
5} इंग्रजी सैन्यात भारतीय सैनिकाला कोणापेक्षा जास्त पद मिळत नसेल? *
2 points
6} ईस्ट इंडिया कंपनीत भारतीय सैनिकांना --------- वागणूक मिळेल? *
2 points
7} लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारस नामंजूर करून सातारा , ---------- व नागपूर ही संस्थाने खालसा केली? *
2 points
8} झांसी येथील लढाईचे नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केले? *
2 points
9} बराकपूरच्या छावणीत कोणी इंग्रजी अधिकाऱ्याच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले? *
2 points
10}  1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती ठरली? *
2 points
11} 1858 च्या अखेरीस कोणाला फासावर चढवण्यात आले? *
2 points
12} 1857 च्या उठावाची तीव्रता कोणत्या भागात सर्वात जास्त होती? *
2 points
13} "फोडा व राज्य करा" हे --------- राज्याचे सूत्र होते? *
2 points
14} गव्हर्नर जनरल हे पद जाऊन कोणते पद निर्माण करण्यात आले? *
2 points
15} इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कोणती नवीन पद्धत अंमलात आणली? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.