८ वी इतिहास ३. ब्रिटिश सत्तेचे परिणाम टेस्ट : १ ली
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी टेस्ट निर्मिती : श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
१७८२ शाली इंग्रज-मराठा युद्ध संपण्यासाठी कोणता तह कारणीभूत ठरला ? *
1 point
इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते होते ? *
1 point
जमशेटजी टाटा यांनी ........... येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला . *
1 point
१८०२ मध्ये ............ पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला . *
1 point
पोर्तुगीज, डच ,............,फ्रेंच हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत उतरले . *
1 point
१८४८ साली लॉर्ड डलहौसीने ........... विधान नामंजूर केले . *
1 point
१८५३ मध्ये मुंबई पहिली कापड गिरणी सुरू करणारे : *
1 point
१८५५ मध्ये बंगालमधे तागाची पहीली गिरणी येथे सुरू झाली : *
1 point
लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून खालसा केलेले राज्य : *
1 point
भारता तैनाती फौजेची पद्धत ......... याने सुरू केली . *
1 point
रेग्युलेटिंग एक्ट नुसार भारतात झालेला पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ? *
1 point
बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था ............ याने सुरू केली . *
1 point
.......... साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला . *
1 point
...............  साली झालेल्या तिसऱ्या युद्धात पराभव झाल्याने मराठा सत्तेचा शेवट झाला . *
1 point
पेशवाईच्या अस्तानंतर देखील सातारच्या गादीवर छत्रपती ........... होते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.