5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 19 - बुद्धिमता
विषय - बुद्धिमत्ता

घटक - नातेसंबंध 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
1. अ हा ब चा  भाऊ, क हे अ चे वडील, ड हा ई चा भाऊ व ई ही ब ची मुलगी आहे तर ड चा काका कोण ? *
2 points
2. अ, ब चे वडील आहेत , परंतु ब, अ चा मुलगा नाही. ब व अ चे एकमेकांशी नाते काय ? *
2 points
3. वधूला जसा वर तसे कोणाला दीर ? *
2 points
4. एका मुलीकडे बोट दाखवून अपूर्व  म्हणाला, 'ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे." तर अपूर्वचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते ? *
2 points
5. वसंत हा अशोकचा मामा आहे. तर अशोकच्या आईच्या सुनेच्या मुलाशी वसंतच्या आईचे नाते काय ? *
2 points
6. अ जिचा मुलगा आहे, तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण ? *
2 points
7. सुरेश प्रभाकरला म्हणाला तुम्ही माझ्या भावाचे मामा आहात व तुम्हाला एकच बहीण आहे. यावरून सुरेशचे त्या बहिणीशी कोणते नाते आहे ? *
2 points
8. अर्णवची आई ही सरलाची मामी लागते तर सरलाची आई अर्णवच्या आईची कोण ? *
2 points
9. बहिणीच्या नवऱ्याचे सासरे यांच्याशी बहिणीच्या सख्ख्या भावाचे नाते काय ? *
2 points
10. सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a

- The Spardha Guru
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.