RTS_इतिहास (इ. 7 वी)      
घटक      : स्वराज्य स्थापना        

Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
इयत्ता:
महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक कितव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयास आले?
1 point
Clear selection
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला?
1 point
Clear selection
निजामशाहीचा कोणत्या साली पाडाव होऊन नष्ट झाली? *
1 point
खालील पैकी कोणता भाग शहाजी राजे यांना जहांगीर म्हणून मिळाला होता? *
1 point
जिजाबाई कोणत्या जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या? *
1 point
शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली? *
1 point
शिवाजी महाराजांच्या पुणे जहागीरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच कोणते खोरे? *
1 point
कोणत्या जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीचा मातब्बर सरदार होता? *
1 point
मुरुंबदेव या किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव काय ठेवले? *
1 point
शिवाजी महाराज यांनी जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला? *
1 point
स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? *
1 point
अफजलखान विजापूरहून कोणत्या ठिकाणी आला? *
1 point
महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने कोणत्या साली सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास पाठविले? *
1 point
सुमारे किती महिने सिद्दीच्या सैनिकांनी पन्हाळ्यास वेढा घातला होता? *
1 point
शिवाजी महाराज सिद्दीच्या वेढ्यातून बाहेर पडून कोणत्या गडाकडे गेले? *
1 point
शिवरायांनी सिद्दीच्या सैन्यास कोणत्या गडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली? *
1 point
मुघल सरदार शायिस्तेखान याने कोणत्या प्रांतावर स्वारी केली? *
1 point
महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यावर त्यांनी आदिलशाहबरोबर केलेल्या तहानुसार त्यांना कोणता किल परत द्यावा लागला? *
1 point
फेब्रुवारी 1660 मध्ये शायिस्तेखान कोणत्या ठिकाणाहून निघून पुणे प्रांतात आला? *
1 point
कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने शायिस्तेखानच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy