इयत्ता 10 वी राज्यशास्त्र, 3 राजकीय पक्ष
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1980 मध्ये जनता पक्ष फुडून त्यातील जनता पक्षानी........,.......,.. या नव्या पक्षाची स्थापना केली. *
1 point
पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा .............असेही म्हटले जाते. *
1 point
शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून............... काम करतात. *
1 point
भारतात सध्या........... मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे. *
1 point
निवडणुकीत ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते................. पक्ष म्हणून ओळखले जातात. *
1 point
जस्टीस पार्टी या ब्राह्मणेत्तर चळवळीचे स्वरूपात......................... या राजकीय पक्षात झाले. *
1 point
राजकीय पक्षाचे.................... हे प्रमुख उद्दिष्ट असते. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा ; राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून करतात. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा ; राजकीय पक्ष या सामाजिक संघटनांच असतात. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा ; आघाडी शासना तून अस्थिरता निर्माण होते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.