JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
राजकीय समाजशास्त्र भाग- २
राजकीय समाजशास्त्र भाग- २ तृतीय वर्ष कला राज्यशास्त्र स्पेशल पेपर-S4 विद्यापीठ परीक्षा सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न
Sign in to Google
to save your progress.
Learn more
१. राबर्ट ढाल यांनी राजकीय सहभागात किती वर्गांचा समावेश केलेला आहे.
1 point
दोन
तीन
चार
पाच
Other:
Clear selection
२. शासकांची निवड प्रक्रिया व धोरण निर्मिती प्रक्रियेतील लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाला काय म्हणतात.
1 point
राजकीय संस्कृती
राजकीय भरती
राजकीय सहभाग
राजकीय समाजीकरण
Clear selection
३. राजकीय सहभागावर प्रभाव पडणारे घटक खालीलपैकी कोणते आहेत.
1 point
राजकीय चेतनेचे प्रमाण
व्यक्तीची सामाजिक गुणवैशिष्ट्ये
राजकीय व्यवस्थेचे स्वरूप
वरीलपैकी सर्व
Other:
Clear selection
४. Political Participation हा ग्रंथ कोणी लिहिला.
1 point
ग्रबिएल आल्मंड
डेविड ईस्टन
राबर्ट ढाल
मिलाब्रथ
Clear selection
५. Introduction of political Sociology हा ग्रंथ कोणी लिहिला.
1 point
ग्रबिएल आल्मंड व व्हर्बा
डेविड ईस्टन व पावेल
लिपसेट व ग्रबिएल आल्मंड
राबर्ट ढाल व ग्रबिएल आल्मंड
Clear selection
६. ग्रबिएल आल्मंड व व्हर्बा यांनी राजकीय सहभागाचे किती पातळ्या सांगितल्या आहेत.
1 point
दहा
अकरा
बारा
तेरा
Clear selection
७. एम.एस.लिपसेट यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे.
1 point
Political Man
Political Sociology
The Political System
The Civil Culture
Clear selection
८. Political life हा ग्रंथ कोणी लिहिला आहे.
1 point
विल्यम कार्नहौसर
राँबर्ट लेन
डरखिम
रसेल
Clear selection
९. राजकारणाकडे कुचेष्टेने पाहण्याची वृत्तीला काय म्हणतात.
1 point
राजकीय उदासीनता
राजकीय अश्रद्धपणा
राजकीय अलगत्व
अनास्था
Clear selection
१०.राजकीय अलगत्व दूर करण्यासाठी सामाजिक संबंध दृढ करण्याची शिफारस कोणी केली.
1 point
विल्यम कॉर्नहौसर
राँबर्ट अँगर
रसेल
डरखिम
Clear selection
११. राजकीय अनास्था शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला.
1 point
विल्यम कॉर्नहौसर
राँबर्ट अँगर
रसेल
डरखिम
Clear selection
१२. हिंसेच्या माध्यमातून परिवर्तने कोणत्या व्यवस्थेत जास्त होतात.
1 point
लोकशाही
हुकूमशाही
राजेशाही
महाजनशाही
Clear selection
१३. भारतात राजकीय वर्तन विषयक अवलोकनात्मक खालीलपैकी कोणी केलेला आहे.
1 point
भा.ल.भोळे
रजनी कोठारी
राजीव भर्गव
वि.म.सिरसीकर
Clear selection
१४. नेतृत्वही कोणत्या प्रकारचे संकल्पना आहे.
1 point
नैसर्गिक व सामाजिक
कृत्रिम व आवश्यक
सामाजिक व राजकीय
आर्थिक व सांस्कृतिक
Other:
Clear selection
१५. मानवी क्षेत्रातील सर्वाधिक कार्यक्षम व कर्तृत्ववान व्यक्ती कोणाला म्हणतात.
1 point
राजकीय नेतृत्व
राजकीय श्रेष्ठजन
राजकीय कार्यकर्ते
राजकीय सल्लागार
Clear selection
१६. Modern Political Analysis हा ग्रंथ कोणी लिहिला.
1 point
राँबर्ट ढाल
डरखिम
ग्रँबिएल आल्मंड
रसेल
Option 5
Clear selection
१७. हिटलरच्या कोणत्या ग्रंथातून श्रेष्ठजन सिद्धांताचा उदय झालेला आहे.
1 point
Das Capital
Mein Campfe
The Political System
Modern Political Analysis
Clear selection
१८.राजकीय श्रेष्ठजनाच्या हाती काय एकवटलेले असते.
1 point
संपत्ती
ज्ञान
सत्ता
शक्ती
Clear selection
१९. राजकीय श्रेष्ठजन समाजात नेहमी---–--असतात.
1 point
बहुसंख्य
अल्पसंख्य
मर्यादित
मुबलक
Clear selection
२०. बहुलवादी श्रेष्ठजन संकल्पना कोणी मांडली आहे.
1 point
विल्यम कॉर्नहौसर
राँबर्ट ढाल
पँरेटो
डरखिम
Clear selection
२१. Circulation of Elites हा ग्रंथ कोणी लिहिला आहे.
1 point
राँबर्ट ढाल
राँबर्ट अँगर
पँरेटो
डरखिम
Clear selection
२२. राजकीय श्रेष्ठजन निर्मितीच्या परंपरागत घटकात खालील कोणत्या घटकांचा समावेश होतो.
1 point
नेमणूक
निवडणूका
ज्ञान
वंश
Clear selection
२३. राजकीय श्रेष्ठजनांचे अभिसरण कोणत्या मार्गाने होते.
1 point
राजकीय संस्कृती
राजकीय भरती
राजकीय सहभाग
राजकीय संसूचन
Clear selection
२४. राजकीय श्रेष्ठ जन निर्मितीतील लोकशाहीतील प्रभावी साधन कोणते असते.
1 point
निवडणूका
नेमणुका
ज्ञान
वंश
Clear selection
२५. इथाँस,पँथास आणि लाँगास हे नेतृत्वाचे गुण कोणी सांगितले आहेत.
1 point
प्लेटो
अँरिस्टाँटल
रुसो
मँकियाव्हली
Clear selection
२६. राजकीय नेतृत्वाची खालील वैशिष्ट्ये कोणती आहेत.
1 point
गुणसमुच्च्य
वस्तुनिष्ठता
सहानुभूती
वरीलपैकी सर्व
Clear selection
२७. प्राचीन काळी नेतृत्व समाजातील कोणत्या स्तरातून निर्माण होत असे.
1 point
वरिष्ठ
कनिष्ठ
मध्यम
हीन
Clear selection
२८.शासकीय नेतृत्वाचे खालील वैशिष्ट्ये कोणती आहेत.
1 point
दूर अंतरावर असलेले नेतृत्व
विधिनिहीत नेतृत्व
संस्थात्मक व्यवहार
Clear selection
२९. राजकीय नेतृत्व प्रभाव वाढवण्यासाठी कशाचा आधार घेतात.
1 point
शक्ती
संपत्ती
विचार प्रणाली
ज्ञान
Clear selection
३०.लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या नेतृत्वाला------ मानले जाते.
1 point
प्रभावी
आधिमान्य
सत्तावान
दुर्बळ
Clear selection
३१.तणावपूर्ण वातावरणात राजकीय नेतृत्वाची खालीलपैकी काय धोक्यात येते.
1 point
राजकीय ताकद
राजकीय सत्ता
राजकीय अधिमान्यता
राजकीय प्रभाव
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report