RTS_इतिहास (इ. 7 वी)      
घटक      : आदर्श राज्यकर्ता
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
इयत्ता:
1. अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बंडा सय्यद यास ठार करणारा कोण होता? *
1 point
2. पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा कोण होता? *
1 point
3. महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वात रोखून धरणारे कोण होते? *
1 point
4. पुरंदर किल्ला लढवणारे कोण होते? *
1 point
5. सिंहगड जिंकण्यासाठी धारतीर्थ कोण पडले? *
1 point
6. महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे कोण होते? *
1 point
7. ‘औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये’ असे कोण उतारवयात आजारी पडले असताना महाराजांनी सांगितले? *
1 point
8. सन 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पोवाडा कोणी केला? *
1 point
9. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती कोणी केली? *
1 point
10. तमिळ काव्याच्या कोणत्या पितामह यांनी शिवाजी महाराज हे  आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत, असा प्रसंग कल्पून काव्यरचना केली आहे? *
1 point
11. शिवाजी महाराजांवर एक दीर्घ कविता कोणी केली? *
1 point
12. ‘Shivaji and his times’ या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव कोणी केला? *
1 point
13. ‘महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते... त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतिक होते.’ असे महाराजांबद्दल कोणी म्हंटले आहे? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy