इयत्ता 6 वी विज्ञान,10 बल व बलाचे प्रकार
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
वस्तू हलवण्यासाठी .............‌ आवश्यकता असते. *
1 point
स्नायूच्या साह्याने लावलेल्या बलाला ............. म्हणतात. *
1 point
यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला ............ म्हणतात. *
1 point
पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास ................ म्हणतात. *
1 point
चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला ............ म्हणतात. *
1 point
घर्षण बल हे नेहमीच गतीच्या ......... कार्य करते. *
1 point
बैलाने गाडी ओढणे ............. *
1 point
क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे ................... *
1 point
तानकाट्याने वजन करणे ................. *
1 point
सायकलला ब्रेक लावणे ............. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.