सरळ व्याज चाचणी इयत्ता पाचवी
शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा यावर आधारित प्रश्नांचा सराव...
Sign in to Google to save your progress. Learn more
द.सा.द.शे 12 दराने साडेचार हजार रुपयांचे सरळ व्याज किती? *
2 points
पियुषच्या बाबांनी पियुषच्या चौथ्या वाढदिवसाला 5000 रुपये सरळ 9 % व्याजाने बँकेत ठेवले, तर दहाव्या वाढदिवसाला त्यांना एकूण किती रुपये मिळतील? *
2 points
राजू ने काही रक्कम 6% व्याजदराने 4 वर्षे बँकेत ठेवली त्याला चार वर्षांनी 1780 रुपये व्याज मिळाले तर त्याने किती रुपये बँकेत ठेवले होते? *
2 points
आराध्याने 20000 रुपये बँकेत 5 वर्षासाठी ठेवले. तिला पाच वर्षांनी 32000 रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती? *
2 points
10000 ची रक्कम सरळ व्याजाने चार वर्षांनी 13200 होते तर सरळ व्याजाचा दर किती? *
2 points
दर साल किती दराच्या सरळ व्याजाने एखादी रक्कम दहा वर्षात दुप्पट होईल? *
2 points
दसादशे काही दराने सहा हजार रुपयेचे तीन वर्षाचे सरळ व्याज 1620 होते तर व्याजाचा दर किती *
2 points
अधिराजने द.सा.द.शे. 8 दराने 3500 रुपये सरळ व्याजाने घेतले तर त्याला सहा महिन्यांनी किती  सरळ व्याज द्यावे लागेल? *
2 points
21000 चे 9% सरळ व्याजाने चार महिन्याचे सरळ व्याज किती? *
2 points
8000 रुपयाचे दर साल 7% दराने साडेचार वर्षाचे सरळ व्याज किती? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.