स्वराज्याचे तोरण बांधले
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} शिवरायांकडे ---------, सुपे , चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती?
2 points
Clear selection
2} शिवरायांच्या जहागिरीची किल्ले कोणाच्या ताब्यात होते?
2 points
Clear selection
3} कोणता किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधले याचे शिवरायांनी ठरविले?
2 points
Clear selection
4} तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात होता.
2 points
Clear selection
5} तोरणा किल्ल्यावर ------- व बुधला या दोन माच्या आहेत?
2 points
Clear selection
6} शिवरायांनी तोरणा या किल्ल्याचे कोणते नामकरण केले?
2 points
Clear selection
7} शिवरायांनी मुरूंबदेवाच्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला ?
2 points
Clear selection
8} स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती?
2 points
Clear selection
9} शिवरायांनी मावळातील एकामागून एक किती किल्ले ताब्यात घेतले?
2 points
Clear selection
10} शिवरायांनी कोंढाणा व पुरंदर हे किल्ले काबीज केले?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.