NMMS EXAM:विज्ञान: आरोग्य व रोग  
Created by Inspiring Education ( YouTube channel ) 9881898161

==============================
               * निर्मिती *
         बिरादार शशिकांत लिंबराज
       जि.प.प्रा.शाळा थडीउक्कडगाव  
          ता.सोनपेठ जि.परभणी  
==============================

Sign in to Google to save your progress. Learn more
SUBSCRIBE  Inspiring Education ( YouTube channel )
शाळेचे नाव *
विद्यार्ध्याचे नाव *
Watch This video
मायकोबॅक्टेरिअम ट्युबरक्युिली (Mycobacterium tuberculae)हे जीवाणू कोणत्या रोगाचे कारक आहे? *
1 point
रोग्याच्या थुंकीतून, हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या सान्निध्यात दीर्घकाळ असणे,  हे संक्रमणाचे माध्यम कोणत्या रोगाचे आहे? *
1 point
हेपॅटीटीस (A,B,C,D,E) हे विषाणू कोणत्या रोगाचे कारक Pathogen आहे? *
1 point
फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन -1, 2 या विषाणूमुळे कोणता आजार होतो? *
1 point
तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, रक्तातील रक्तबिंबिका (platelets) यांचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे. ही लक्षणे कोणत्या रोगाची आहेत? *
1 point
सालमोनेला टायफी (Salmonella typhi (bacterium)) हे जीवाणू कोणत्या रोगाचे कारक (Pathogen) आहे? *
1 point
व्हिब्रियो कॉलरी (Vibrio cholerae bacterium)हे जीवाणू कोणत्या रोगाचे कारक (Pathogen) आहे? *
1 point
कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी ELLISA ही टेस्ट आहे? *
1 point
भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104 F पर्यंत ताप हे लक्षणे कोणत्या रोगाचे आहे? *
1 point
क्युलेक्स डासाच्या मादी मुळे कोणता संसर्गजन्य रोग पसरतो? *
1 point
एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत कोणता संसर्गजन्य रोग पसरतो? *
1 point
ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळे कोणता संसर्गजन्य रोग पसरतो? *
1 point
पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस (Uncontrolled and abnormal cell growth) काय म्हणतात? *
1 point
जलद्वेष (Hydrophobia) हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? *
1 point
जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी असतो? *
1 point
जागतिक रक्तदान दिन (World Blood Donation Day) कोणत्या दिवशी असतो? *
1 point
जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो? *
1 point
जागतिक हृदय दिन कधी असतो? *
1 point
स्वाईन फ्लूची मार्च 2009 मध्ये कोणत्या देशात प्रथम बाधा झाली? *
1 point
कोणत्या प्राण्यामध्ये वावरणाऱ्या व्यधक्तीला स्वाईन फ्लू विषाणूंची बाधा होऊ शकते? *
1 point
इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही, ह्या विकाराला काय म्हणतात? *
1 point
कोणती औषधे तुम्ही Healthkart व Jan Samadhan या मोबाईल अप च्या सहाय्याने सहज मिळवू शकता? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.