८वी विषय :इतिहास १०. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी, टेस्ट निर्माता : श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन करणारे : *
1 point
पंजाब मध्ये ............. यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले. *
1 point
इंडिया हाउसची स्थापना ......... यांनी केली. *
1 point
अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर ........ याचा वध केला. *
1 point
बिहार मध्ये ........ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सरकार विरुद्ध मोठा उठाव केला. *
1 point
बाळकृष्ण चाफेकर व दामोदर चाफेकर यांनी ........ चा वध केला. *
1 point
मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकणारे क्रांतिकारक : *
1 point
माझी जन्मठेप हे आत्मचरित्र लिहिणारे: *
1 point
बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे ........ हे प्रमुख होते. *
1 point
कर्जन वायली या अधिकाऱ्याला लंडन येथे ठार करणारे : *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.