इयत्ता सातवी, सामान्य विज्ञान,7. गती बल व कार्य
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
बल ही राशी व्यक्त करण्यासाठी कोणत्या बाबी सांगाव्या लागतात? *
2 points
गतिमान वस्तूवर तिच्या गतीच्या दिशेत पण लावल्यास काय होते? *
2 points
वस्तू तिच्या गतीच्या विरुद्ध देशात बल लावल्यास काय होते? *
2 points
वेगळा घटक ओळखा *
2 points
रिकाम्या जागी  योग्य शब्द लिहा।  १) जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल.....असते. *
2 points
रिकाम्या जागी  योग्य शब्द लिहा।  २) ज्या वस्तूची एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण ......असते *
2 points
रिकाम्या जागी  योग्य शब्द लिहा    ३) ......ही राशी अदिश राशी आहे *
2 points
रिकाम्या जागी  योग्य शब्द लिहा    ४) वेगाला परिमाण व......... दोन्ही असतात *
2 points
पुढील विधाने चूक की बरोबर ओळखा:   १) वस्तूला एकसमान वर्तुळाकार गती असताना वस्तूच्या त्वरणात बदल होत नाही *
2 points
पुढील विधाने चूक की बरोबर ओळखा:   २) वस्तूचा सरासरी वेग शून्य असू शकतो *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.