Smile Care Clinic

आमच्या क्लिनिक ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद. कृपया आपला अभिप्राय नोंदवून आपल्याला अधिक चांगली सेवा देण्या करीता आम्हांला सहकार्य करा.

आपला
डॉ सागर गोपाळे
http://bzin.in/smilecare
पत्ता : इथापे हॉस्पिटल समोर, नवीन नगर रोड, संगमनेर, ४२२६०५
नाव *
Your answer
मोबाइल *
Your answer
ईमेल
Your answer
1. आमच्या दवाखान्यात आल्यावर तुम्हाला कसे वाटले? *
2. आमच्या स्टाफच्या वागणुकी विषयी तुम्हाला काय वाटते?
3. तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? *
4. उपचार व त्यांचे रिझल्ट विषयी तुम्हाला काय वाटते? *
5. आमच्या क्लिनिक विषयी काही वेगळेपण जाणवला का? *
Required
6. डॉक्टरांशी बोलल्या नंतर तुमचा आजार व उपचाराविषयी तुमच्या मनातील शंका दूर होऊन समाधान झाले का?
7. फोन करून उपचारासाठी आल्यामुळे तुमचा काय फायदा झाला?
8. तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना तुम्ही आमच्या दवाखान्याविषयी सांगाल का?
9. तुम्हाला आमच्या एखाद्या पेशंटने सांगितले होते का? त्या अपेक्षा पूर्ण झाल्या का?
10. तुम्ही काही सूचना किंवा सुधारणा सुचवू इच्छिता का?
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service