मराठी व्याकरण, शब्दयोगी अव्यय
Connectez-vous à Google pour enregistrer votre progression. En savoir plus
स्वतःचे नाव टाका *
 'टेबलाखाली पेन पडले या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते. *
2 points
 अंगातल्या कपड्यानिशी ती बाहेर पडली' शब्दयोगी अव्यय कोणते *
2 points
 देशासाठी विरांनी त्याग केला' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते. *
2 points
 'परिक्षेपूर्वी' तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे. *
2 points
 'वाघ माझ्यासमोरून गेला' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ते सांगा? *
2 points
'घरामागे धन लपविलेले आहे. या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा शब्द सांगा. *
2 points
या टोपीखाली दडलंय काय? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा? *
2 points
नंतर' या शब्दाचा प्रकार कोणता आहे? *
2 points
 'त्यांच्या घरावर कौले आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोळखा *
2 points
  'नाचता नाचता तो अधूनमधून माझ्याकडे बघत होता,' शब्दयोगी शब्द ओळखा. *
2 points
Envoyer
Effacer le formulaire
N'envoyez jamais de mots de passe via Google Forms.
Ce contenu n'est ni rédigé, ni cautionné par Google.