सराव चाचणी क्र.7 भाषा
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
विविध रंग माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करतात. पिवळ्या रंगाची शेवंती, लाल रंगाचा गुलाब, पांढऱ्या रंगाचा मोगरा, हिरव्या रंगाची पाने रंगाच्या या विविधतेने मनाची प्रसन्नता वाढते.
वरील उतारा वाचून 1 व 2 प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक~ 1} माणसाच्या जीवनात आनंद कोण निर्माण करते?
2 points
Clear selection
2} हिरवा रंग कशाचा आहे?
2 points
Clear selection
3} 26 जानेवारी ला कोणता दिवस साजरा केला जातो?
2 points
Clear selection
4} प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
2 points
Captionless Image
Clear selection
5} चित्रातील वाद्याचे नाव काय?
2 points
Captionless Image
Clear selection
6} जसे कावळ्याची ~ कावकाव ; तसे कोंबड्याचे ~ ------
2 points
Clear selection
7} रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल?
2 points
Captionless Image
Clear selection
8} लाकडांची = ?   {समुहदर्शक शब्द शोधा}
2 points
Clear selection
9} " बालभारती " या शब्दात मधोमध कोणते अक्षर येते?
2 points
Clear selection
10} " मित्र " या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.