अप्पर तहसिलदार कार्यालय,पिपरी चिंचवड
आपल्याला खाण्याचे (फूड पाकेट) खाली नमूद केलेल्या स्वयं सेवा संस्थाना खाली नमूद केलेल्या मोबाईल नं.वर संपर्क  करावा.आपल्याला जेवणाच्या फुड पाकेट उपलब्द होईल.
सूचना:- ज्या नागरिकाकडे राशन कार्ड नाही अश्याच नागरीकांनी खाली नमूद केलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे फूड पाकेट साठी  संपर्क साधावा. ओळखपत्र सक्तीचे आहे.कृपया नागरीकांनी सहकार्य करावे.
Sign in to Google to save your progress. Learn more
श्रीमती. गीता गायकवाड,अप्पर तहसिलदार,पिपरी चिंचवड जि.पुणे
"घरी राहा सुरक्षित राहा "
अप्पर तहसिलदार कार्यालय ,पिपरी चिंचवड.जि.पुणे
आपत्ती व्यवस्थापन कक्ष (COVID-19) ,अप्पर तहसिलदार कार्यालय ,पिपरी चिंचवड.
संपर्क क्र- ०२०-२७६४२२३३
खाण्याचे (फूड पाकेट) मिळण्याचे वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजे पर्यंत व संध्याकाळी ६ पासून रात्री ८ वाजे पर्यंत
स्वयं सेवा संस्था व त्यांचे स्थळ/जागा
१) लक्ष्य फाउंडेशन ,स्थळ-मोशी, मोबाईल क्र-९४२२०१४०७८
२) राकेश चार्कोडे फाउंडेशन , स्थळ- काळेवाडी, मोबाईल क्र- ९६५७७०९०९०
३) समाप्रीय फाउंडेशन,स्थळ-वाल्हेकरवाडी, मोबाईल क्र-९५९५९१००६६
४) पीसीसीएफ,स्थळ- एम्पायर स्क़यर, मोबाईल क्र-९७६७१०८६८६
५) पोलीस मित्र नागरिक संघटना, स्थळ- साने चौक, मोबाईल क्र-९५०३३३२०९५
६) अग्रेसन संघटना, स्थळ-उर्दू माध्यमिक शाळा ,आकुर्डी ,मोबाईल क्र-९०११०१९४१९
७) संस्कार  सोशल फाउंडेशन,स्थळ-वाल्हेकरवाडी ,मोबाईल क्र-८४८४९९८६८९
८) बाबा जयगुरुदेव धर्म विकास संस्था ,रावेत, मोबाईल क्र-९९२३८००१८१
९) काळभैरवनाथ उत्ससव समिती व जन कल्याण समिती,स्थळ-संपूर्ण पिंपरी चिंचवड मोबाईल क्र-९३७२९३७५९८
१०) विद्या सेवा ग्रुप आकुर्डी, स्थळ-चिंचवड स्टेशन, मोबाईल क्र-९४२३५६९८१५
महानगरपालिका कार्यालयाचे निवारा केंद्र
१) अ क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- आकुर्डी उर्दू  प्रा./मा. विद्यालय ,खंडोबामाळ मो.क्र-८८८८४४२१०,९९२२५०१७७५
२) ब क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ-  केशवनगर प्रा./मा. विद्यालय,  चिंचवडगाव मो क्र-८९२८३२३९१६,९९२२५०१७०१
३) ड क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- अण्णासाहेब मगर प्रा./मा. विद्यालय, पिंपळे सौदागर मो.क्र-९९२३९८९७७४,९९२२५०१७९१
४) इ क्षेत्रीय कार्यालय , स्थळ- छत्रपती प्रा./मा. विद्यालय, भोसरी संकुल मो-क्र-७७९६१६२२४३,९९२२५०१७३७
५) ह क्षेत्रीय कार्यालय , स्थळ हुतात्मा भगतसिंग  प्रा./मा. विद्यालय,दापोडी  मो-क्र-७७२२०६०९२६ ,९९२२५०१७१९
६) रात्र निवारा केंद्र भाजी मंडई, पिंपरी ,  मो-क्र-९९२२५०१२५५
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy