४ थी , कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल
परिसर अभ्यास १
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
व्हिडीओ पहा व टेस्ट सोडवा .
१ ) जन्म किंवा मूत्यूमुळेही कुटुंबातील सदस्याच्या संख्येत बदल होतो , चूक की बरोबर .
2 points
Clear selection
२ ) कुटुंबातील .......... संख्या वेगवेगळी आसू शकते .
2 points
Clear selection
३ ) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला काय म्हणतात ?
2 points
Clear selection
४ ) अन्न आणि ............ अनेक पक्षी स्थलांतर करतात .
2 points
Clear selection
५ ) कुटुंबातील माणूस घरापासून दूर गेला की कशाद्वारे संपकात  राहतो ?  
2 points
Clear selection
६ ) जुन्या काळापासून आत्तापर्यंत कशाच्या स्वरुपात खूप बदल आले आहेत ?
2 points
Clear selection
७ ) खालीलपैकी कशाकशाचा विकास होत गेला ?
2 points
Clear selection
८ ) बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच ......... बदलत जातो .
2 points
Clear selection
९ ) स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील कशाचे दर्शन होते ?
2 points
Clear selection
१० ) .......... आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूहजीवन आनंददायी होते .  
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.