TEST-13 गुणाकार
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव
 शाळेचे नाव
1 ]  गुणक= 25  व  गुणाकार = 235425  आहे ,  तर या उदाहरणातील  गुण्य  किती ? *
2 points
2 ] 1 * 2 * x * = 1728  या उदाहरणात *  च्या ठिकाणी कोणता अंक येईल ? *
2 points
3 ] 45  सहस्र  x 5  दशक  + 200  एकक  =  किती शतक ? *
2 points
4 ] 28  ही संख्या किती वेळा घेऊन बेरीज केल्यास 784  उत्तर येईल ? *
2 points
5  ]  454 * x 4 * = 20452  या उदाहरणात *  च्या जागी समान अंक आहेत तर तो अंक कोणता  ? *
2 points
6 ] 1832 *  x  2 * = 38474 *  या उदाहरणांमध्ये *  च्या जागी समान अंक आहेत तर तो अंक कोणता ? *
2 points
7 ]  5,55,555 ............ या संख्या मालिकेतील पहिल्या सात संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या  बेरजेतील दशक स्थानचा अंक कोणता असेल ? *
2 points
8 ]   गुणाकार  169  असून  गुण्य  व गुणक  यामधील फरक शुन्य आहे . तर गुण्य पर्यायातील कोणता असेल ? *
2 points
9 ]  गुणाकार 256  असून  गुण्य  व गुणक  यामधील फरक शुन्य आहे .  तर गुण्य  व गुणक  यांच्या बेरजेची दुप्पट किती ? *
2 points
10 ]  942 x 92 = 86664  या उदाहरणांमध्ये गुण्य  दुप्पट  करून गुणाकार केल्यास  गुणाकार आत कोणता बदल होईल ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.