विशेषण पाचवी शिष्यवृत्ती मराठी
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ....................म्हणतात . *
2 points
2) 'अनिता हुशार मुलगी आहे.' या वाक्यातील विशेषण ओळखा. *
2 points
3) 'मला सुगंधी फुले आवडतात.' या वाक्यातील विशेषण ओळखा. *
2 points
4) 'यशचा धावण्यात दुसरा क्रमांक आला.' या वाक्यातील विशेषण ओळखा. *
2 points
5) ..........................बाळ सर्वांनाच आवडते. रिकाम्या जागी योग्य विशेषण निवडा. *
2 points
6) खालील शब्दसमुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे ? *
2 points
7) खालील शब्दसमुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे ? *
2 points
8) खालील शब्दसमुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे ? *
2 points
9) खालील शब्दसमुहातील कोणते विशेषण योग्य आहे ? *
2 points
10) उद्याने, बसस्थानके, सिनेमागृहे इत्यादी...................... ठिकाणी स्वच्छता राखावी. रिकाम्या जागी योग्य विशेषण पर्यायातून निवडा. *
2 points
11) प्रामाणिक मुले सर्वांना आवडतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.  *
2 points
12) ताईने बाळाला नवा सदरा घातला.
या वाक्यातील विशेषण ओळखा.

*
2 points
13) सूर्याच्या सहस्त्र किरणांनी जमिनीला स्पर्श केला.
या वाक्यातील विशेषण ओळखा.

*
2 points
14) खालील गटातील विशेषण ओळखा. *
2 points
15) त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे.
या वाक्यातील विशेषण ओळखा.
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.