Online Test   विषय - परिसर अभ्यास
वर्ग - ३ रा     सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.  एकूण गुण - १०
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
शाळेचे नाव - *
वर्ग - *
पालकांचा  मोबाईल क्रमांक *
प्र. १ ला    खालीलपैकी कुठली जोडी बरोबर आहे ते सांग. *
1 point
 प्र २ रा    एका टोपलीमध्ये पुस्तक , काडीपेटी , बॉल आणि कंपास ठेवला आहे . टोपलीमध्ये अशी कोणती वस्तू आहे जिचा आकार वेगळा आहे ? *
1 point
प्र ३ रा : -  हत्ती , कावळा , घार , म्हैस या प्राण्यांमध्ये एका रंगाचे साम्य आहे तो रंग कोणता ? *
1 point
प्र ४ था : - खालील पैकी कोणता प्राणी  खुप वेगाने धावतो ? *
1 point
प्र. ५ वा.    म्हैस , गाय , बकरी , कासव या पैकी सर्वात संथ गतीने चालणारा प्राणी कोणता ? *
1 point
प्र. ६ वा.    आकाराने पक्ष्यांपेक्षा लहान आणि सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना किटक म्हणतात . तर पुढील पैकी कोणता प्राणी किटक नाही ? *
1 point
प्र. ७ वा      खालील पैकी अयोग्य जोडी ओळखा *
1 point
प्र. ८ वा.   आईच्या बहिणीला मावशी म्हणतात . तर बाबांच्या बहिणीला - - - - म्हणतात *
1 point
प्र. ९.वा .  पालेभाच्या जास्त शिजवू नये कारण .......... *
1 point
प्र. १० वा.  खालीलपकी कोणत्या साधनाचा स्वंयपाकासाठी उपयोग करणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल *
1 point
निलेशकुमार रा. इंगोले (मुख्याध्यापक) जिल्हा  परिषद  शाळा बऱ्हाणपूर पं. स. मोर्शी
मोबा. ९३७११४५१९५
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy