सामान्यज्ञान चाचणी (११) इ. ६ ते १० साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
१) भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे ? *
1 point
२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ? *
1 point
३) भारताचे राष्ट्रपती पद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ? *
1 point
४) ' जन गण मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ? *
1 point
५) महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
६) मत्स उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात ............. क्रमांक लागतो. *
1 point
७)भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते ? *
1 point
८) खालील चित्रातील प्रेक्षणीय स्थळ कोणते आहे ते ओळखा. *
1 point
Captionless Image
९) ................. यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. *
1 point
१०) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.