कथा मंजिरी 3-71 प्रश्न-मंजुषा (QUIZ )
दैनिक वर्तमानपत्र "प्रत्यक्ष" मध्ये प्रकाशित होणाऱ्या, डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेल्या " कथा मंजिरी -तुलशीपत्र" या अग्रलेख मालिकेवर आधारित प्रश्न मंजुषा  ।

आणखीन सर्व प्रश्न मंजुषा सोडवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या । PEASE LOG ON https://agralekhnotes.blogspot.com .

हरि: ॐ ।। श्री राम ।। अंबज्ञ ।। 
नाथसंविध् ।।
(Quiz made by Aniruddha's Agralekh Quizzers Group)
Sign in to Google to save your progress. Learn more
हरि : ॐ कृपया आपले नाव लिहा । *
उपासना केंद्र नाव लिहा । *
दुसरी कंटका अर्थात -------आहेत.
*
10 points
चौथी कंटका अर्थात -------आहेत.
*
10 points
"चौथ्या" कंटकेने ॲकारॉनला ती कोण असल्याचे  तिच्या वागणुकीतुन पटवून दिले ?
*
10 points
कोण कोणास म्हणाले, "कारण ती खरी कंटका आहे व तिच्या मेंदूचे अजून चोवीस घट्ट (तास) तरी नियंत्रण माझ्याकडेच राहील, अशी सोय आपल्या त्रिकूटाने करून ठेवली आहे व तेदेखील माझ्या उपस्थितीतच."
*
10 points
सतत तृष्णा च्या पुढे मागे असणारे 66 तांत्रिक कोणी पाठवले होते । सम्राट अभिमानची पत्नी तृष्णा चे पिता कोण आहेत?
*
10 points
कथामंजिरी 3-71 नुसार तृष्णेच्या कमरेच्या थैलीतून काय खाली पडले ? (कोणत्या मण्यामुळे धूमकेतू चे जिवंत चित्र निर्माण होऊ शकते?)
*
10 points
ॲकारॉनच्या जटांमधील सहाच्या सहा डुकरांची मुंडकी कोणी बदलून ठेवली आहेत.
*
10 points
बुभुक्षेने तृष्णेचा देह कोणाच्या ताब्यात दिला.
*
10 points
धर्मलेखेने एकाक्ष, हडाम व कुनलुन यांच्या कपाळावर कोणत्या चिन्हाचे ठसे उमटवले?
*
10 points
विजयरुद्रा चा खरा नेम कोणावर आहे असे धर्मलेखा म्हणते.
*
10 points
प्रथम कंटकेच्या कक्षाची कुनलुने दिलेली चावी ............. होती व ती ........... हस्तगत करून निरखून पाहून जागच्या जागी ठेवली.
*
10 points
कुविद्या मार्गियांपैकी योगसामर्थ्य कोणाकडे होते?
*
10 points
----च्या आज्ञेने खऱ्या कंटकेच्या नाभीवरील अजीव नागिणीच्या चित्रामध्ये जिवंत नागिण घुसवण्यासाठी , धर्मलेखेला ---- यांची पुरेपूर सहाय्यता मिळाली?

A) मकरध्वज
B) विजयरुद्र
C) सरस्वती देवी
D) माता अंजना 
*
10 points
विजयरुद्राना वाटत होते की त्यांनी प्रथम कंटकेच्या त्या कवटीच्या चिन्हामध्ये, हरिहरनगरीतील कक्षामध्ये चिरंतनच्याही नकळत बसवलेले त्यांच्याकडील कवटीचे चित्र धर्मलेखेला समजलेले नाही, पण ___
*
10 points
तृष्णा च्या पित्याला कोणी बंदिस्त करून कुक्ष साम्राज्यात कुठेतरी लपवून ठेवले होते ?
10 points
Clear selection
खरी बुभुक्षा कोणाची कन्या आहे ?
10 points
Clear selection
धर्मलेखेला वाटत होते की खऱ्या कंटकेच्या नाभीवरील नागिणीच्या चित्रामध्ये, तिने घुसवलेली स्वतःची नागिण विजयरुद्रांना कळणे शक्यच नाही. कारण तेव्हा विजयरुद्र चौथी कंटका बनून तिच्या कक्षात होते आणि___
*
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.