सामान्यज्ञान चाचणी क्र 54
pkguruji.com आयोजित सामान्य ज्ञान चाचणी तयार  केली असून सर्वांनी खालील सामान्य ज्ञान चाचणी सोडवावी .सदर चाचणी स्पर्धा परीक्षेसह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना उपयुक्त असून सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. निकाल हि त्वरित पहा.
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
2 points
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? *
2 points
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? *
2 points
सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ? *
2 points
' ताजमहल ' कोणत्या शहरात आहे ? *
2 points
' लाल किल्ला ' कोणत्या शहरात आहे ? *
2 points
समुद्राच्या पाण्याची चव कशी असते ? *
2 points
१५ आॅगस्ट हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ? *
2 points
२६ जानेवारी हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ? *
2 points
शुन्याचा शोध कोणत्या देशात लागला ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.