सामान्यज्ञान चाचणी (16) इ. 3 री ते 10 वी साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
2) चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र ............ येथे आहे. *
1 point
3) भारताच्या दक्षिणेस शेजारी ........ हा देश आहे. *
1 point
4) कृष्णा नदी ............ येथे उगम पावते. *
1 point
5) पाचगणी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
6) कोणता धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतो ? *
1 point
7) भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे ? *
1 point
8) खालील चित्रातील महान व्यक्ती ओळखा. *
1 point
Captionless Image
9) कुचीपुडी हे .......... राज्यातील नृत्य प्रकार आहे. *
1 point
10) जगातील सर्वात मोठे बेट .......... आहे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.