इयत्ता अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा                                           ( CET) सराव प्रश्नपत्रिका                                                                             विषय- भूगोल  प्रकरण 3  चाचणी क्र- 2 ( प्रश्न 21 ते 40 )
प्रकरण  3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली सराव चाचणी क्र- 2 (प्रश्न 21 ते 40 ) Prof Manoj Deshmukh  9421680541
Sign in to Google to save your progress. Learn more
अचूक घटक / पर्याय निवडा
हिमालय हा----------------------- पर्वत आहे *
1 point
हिमालयातील शिवालिक पर्वत रांगेचे खालील पैकी  वैशिष्ट कोणते. *
1 point
गंगेच्या मैदानी प्रदेशाचा उतार कोणत्या दिशेकडे आहे. *
1 point
सुंदरबन हे कोणत्या प्रकारच्या भू-रूपाचे(प्रदेश) चे नाव आहे *
1 point
पंजाब  मैदानी प्रदेशाचा सर्वसाधारण उतार------------------ दिशेकडे आहे *
1 point
भारताला सुमारे----------- किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे *
1 point
भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर खाड्या तयार झालेल्या आढळतात *
1 point
भारतातील  एकमेव जागृत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे. *
1 point
ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणते *
1 point
ब्राझीलच्या उच्चभूमीचा उतार कोणत्या  दिशेस तीव्र व कड्याच्या स्वरूपात दिसून येतो *
1 point
ॲमेझॉन व टोकँटिन्स या नद्यांच्या मुखांदरम्यान ---------------- हे किनारी बेट आहे *
1 point
पॅन्टनल हा जगातील उष्णकटिबंधीय पानथळ भूमि पैकी एक प्रदेश ब्राझीलमध्ये कोणत्या भागात आहे *
1 point
सावो फ्रान्सिस्को या नदीचा मुखाकडील सुमारे----------------- किमी चा भाग जलवाहतुकीस योग्य आहे *
1 point
ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग---------- *
1 point
अॅमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत....... *
1 point
ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम सांगा.
1 point
Clear selection
......... ही हिमालय पर्वतातील  सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे.
1 point
Clear selection
ब्राझीलच्या या नदया उत्तरवाहिनी आहेत. *
1 point
अरबी समुद्रातील बहूतांश लक्षद्वीप बेटे ही......
1 point
Clear selection
ॲमेझॉन नदीपात्राची मुखाजवळील रुंदी -------------
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.