ऑनलाईन टेस्ट - इयत्ता : पाचवी, विषय : परिसर अभ्यास भाग १, घटक : वाढ आणि व्यक्तिमत्व
निर्मिती : चंद्रकांत जगन्नाथ माने. शिक्षक.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाताडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
प्रश्न १. आपली उंची व वजन जन्मल्यापासून ••••• वाढत राहते. *
1 point
प्रश्न २. स्वत:च्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे, याला ••••• असे म्हणतात. *
1 point
प्रश्न ३. नवीन शिकलेली कामे न चुकता व अधिक सहजतेने करता येणे यास काय म्हणतात? *
1 point
प्रश्न ४. आपली वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजन वाढते. वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदही वाढते. त्याचबरोबर आपण अनेक कौशल्ये शिकत राहतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. यालाच '••••••••••' असे म्हणतात. *
1 point
प्रश्न ५. चुकीचे विधान ओळखा. *
1 point
प्रश्न ६. आपल्या उत्तम विकासासाठी पूरक नसलेली गोष्ट कोणती? *
1 point
प्रश्न ७. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा विकास करण्याची व स्वत:चे जीवन समृद्ध करण्याची ••••• संधी मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. *
1 point
प्रश्न ८. आपली ••••• व ••••• जडणघडण यांची इतरांशी तुलना होऊ शकत नाही. *
1 point
प्रश्न ९. आपल्याला काय करायला आवडते व आपण कशाचा सराव करतो यांतून आपले ••••• विकसित होत असते. *
1 point
प्रश्न १०. आपले व्यक्तिमत्व तेव्हाच चांगले म्हणता येते, जेव्हा आपण ••••• विचारांप्रमाणे आचरण करतो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.