TAIT मराठी चाचणी-01  भाषा : उगम आणि विकास
प्रा.गजानन कदम सर - 9011752176
Sign in to Google to save your progress. Learn more
1. भाषा हा शब्द...... या संस्कृत धातूपासून बनला आहे. *
1 point
2. भाषा हे .......... साधन आहे. *
1 point
3. 'लिपी' हा शब्द कोणत्या धातूपासून बनला आहे ? *
1 point
4. भाषेचे नाव कोणत्या बाबीवरून ठरते ? *
1 point
5. मराठी भाषेची लिपी कोणती ? *
1 point
6. शब्दोच्चार करण्यासाठी.........हा मुख्य आधार आहे. *
1 point
7. भाषा म्हणजे ....... *
1 point
8. खालील पैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही. *
1 point
9. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात.? *
1 point
10. मराठी भाषा कोणत्या भाषांपासून विकसित झाली ? *
1 point
11. खालील पैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही. *
1 point
12.  अपूर्ण उच्चाराचे वर्ण पुढीलपैकी कोणते ? *
1 point
13. भाषेचे विश्लेषण करण्याचे शास्त्र म्हणजे ....... होय *
1 point
14. लिपी म्हणजे काय ? *
1 point
15. भाषा विषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पाय-या आहेत ? *
1 point
16. लिपी शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झाले आहे ?  *
1 point
17. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ? *
1 point
18. विचार व्यक्त करण्यासाठी माणसाला मिळालेले मुख्य साधन कोणते ? *
1 point
19. वर्ण या शब्दाचा पुढील पैकी अर्थ कोणता ? *
1 point
20. मुखावाटे  बाहेर  पडणा-या मूलध्वनींनी........ असे म्हणतात.  *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.