इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 9.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर-1
• मराठी(प्रथम भाषा)
• गणित

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
१).   अतुलने शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली                                     (खालील पर्यायांमधून नाम ओळखा) *
2 points
२)   सूर्य : आदित्य  : : चंद्र : _______ *
2 points
३)   महात्मा गांधी : राष्ट्रपिता : : दादाभाई नौरोजी : *
2 points
४).  डाव चांगला रंगला असताना त्याने(डाव ) साधला. *
2 points
५).  तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण ____ *
2 points
६).  75 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता ? *
2 points
७).  1/2 + 1/3 + 1/6 = *
2 points
८).  25 पैसे = 🔲 रुपया? *
2 points
९).  बावन्न दशांशचिन्ह पाच सहा या  अपूर्णांकाचे लेखन कसे कराल? *
2 points
१०).  पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे दशांश रूपातील लेखन 7.25 असे करता येईल? *
2 points
११)   पुढीलपैकी कोणत्या आकृतीला तीन शिरोबिंदू असतात? *
2 points
१२).  वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 12 c.m आहे तर पुढील पर्यायापैकी बरोबर विधान कोणते? *
2 points
१३).  5 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ? *
2 points
१४).  रिक्षाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने किती कमी वा जास्त आहे? *
2 points
Captionless Image
१५).  सर्व पृष्ठे चौरस असणाऱ्या त्रिमितीय आकृतीला काय म्हणतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.