११. कठीण समय येता...
निर्मिती
Iniciar sesión en Google para guardar lo que llevas hecho. Más información
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
१) राजापूर हे गाव कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? *
2 puntos
२) साखर कारखाण्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात कशाचे पीक घेतले जाते? *
2 puntos
३) ....... गुंडाळलेला गाडीवान गाडी हाकत होता. *
2 puntos
४) ऊसाची वाहतूक करण्यासाठी राजापूर गावचे लोक कशाचा वापर करत असे? *
2 puntos
५) उसाने भरलेली गाडी एका बाजूला कळल्यामुळे खड्ड्यात कोण पडली? *
2 puntos
६) बाईक वरून आलेले दोन स्थानिक तरुण कोण होते? *
2 puntos
७) मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला कारण..... *
2 puntos
८) 'फ्रॅक्चर' या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द खालीलपैकी कोणता? *
2 puntos
९) 'अँबुलन्स' या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द खालीलपैकी कोणता? *
2 puntos
१०) हायसे वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? *
2 puntos
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google.