15. वजाबाकी हातच्याची  (तिसरी गणित)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता तिसरी
विषय - गणित
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. २० रुपये म्हणजे १ रुपयांची किती नाणी? *
2 points
2. २ शतक = १ शतक .... दशक *
2 points
3. ४ शतक =........ शतक + १० दशक *
2 points
4. १ शतक = ..... दशक *
2 points
5. वजाबाकी करा : ७३ - ४६ =? *
2 points
6. वजाबाकी करा : ९१ - ४८ =? *
2 points
7. वजाबाकी करा : ६५० - ३४५ =? *
2 points
8. वजाबाकी करा : ५८० - २४५ =? *
2 points
9. वजाबाकी करा : ३०५ - ६ =? *
2 points
10. वजाबाकी करा : ९०० - ४०५ =? *
2 points
11. वजाबाकी करा : ३४५ - ८ =? *
2 points
12. वजाबाकी करा : ८४५ - ६५७ =? *
2 points
13. गावात ३५६ पुरुष व ३२९ स्त्रिया आहेत. तर तर स्त्रियांपेक्षा पुरुष किती जास्त आहेत? *
2 points
14. राजूने ६३ धावा काढल्या. त्याला शतक पूर्ण करण्यासाठी अजून किती धावा काढाव्या लागतील? *
2 points
15. दिक्षा ने समीरला ५० रुपये दिल्यावर समीरकडे २०० रूपये झाले. सुरवातीला समीरकडे किती रुपये होते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.