मोठ्यांत मोठी व लहानांत लहान संख्या तयार करणे
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
6, 8, 7, 0, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती? *
2 points
1, 3, 0, 7, 8 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वांत लहान संख्या कोणती? *
2 points
0 ते 9 मधील 2, 4, 6 हे अंक वगळता उरलेल्या अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती? *
2 points
1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी पाच अंकी सर्वांत मोठी सम संख्या कोणती? *
2 points
कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वांत लहान संख्या पुढीलपैकी कोणती? *
2 points
2, 4, 6 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वांत मोठी संख्या कोणती? *
2 points
2, 8, 5, 3 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वांत मोठया सहा अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? *
2 points
4 आणि 5 या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या आठ अंकी सर्वांत मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? *
2 points
0, 1, 3, 8, 4 हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वांत लहान संख्येत 'शून्य' हा अंक किती वेळा येईल? *
2 points
1, 3, 5  हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेल्या सर्वांत मोठ्या सहा अंकी संख्येच्या दशक स्थानी येणार अंक कोणता? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.