प्र.1 ) दोन संख्यांची बेरीज 345678 आहे. जर एक संख्या दुसरी पेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल, तर मोठी संख्या कोणती ? *
2 points
प्र.2) पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? *
2 points
प्र.3) एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. कुमारला अमितपेक्षा ब12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून एकूण 205 गुण मिळाले. जोसेफला किती गुण मिळाले? *
2 points
प्र.4) एका परीक्षेत, रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील, तर गुरुदासला मिळालेले गुण किती? *
2 points
प्र.5) शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून या दोन दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले?
2 points
Clear selection
प्र. 6) मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती होईल? *
2 points
प्र. 7) एका मोज्यांचा जोडची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत रुपये 1. 250 असेल, तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील? *
2 points
प्र. 8) एका पेटीत 86 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील? *
2 points
प्र. 9 ) एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल, तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? *
2 points
प्र. 10) एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली. त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. *