प्रश्नमंजुषा परीक्षा क्रमांक -६
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ? *
1 point
एखादा माणूस पृथ्वीवरून चंद्रावर गेल्यास? *
1 point
पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला ? *
1 point
ओस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? *
1 point
गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले, आणि आंब्याला गवत म्हटले तर खालील पैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती ? *
1 point
लीप वर्ष दर ------वर्षांनी येते *
1 point
क्रिकेटचा देव, रनमशीन, विक्रमादित्य मास्टर -ब्लास्टर इत्यादी उपाधींनी ओळखला जाणारा क्रिकेटर कोण आहे ? *
1 point
अमेरिकेच्या ९११ धर्तीवर महाराष्ट्रात------- क्रमांक आपत्कालीन रुग्णसेवेसाठी आहे *
1 point
पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-१२ जीवनसत्वाचा प्रमुख स्तोत्र आहे *
1 point
"कष्ट करणारे "या शब्दसमूहासाठी खालील पैकी योग्य शब्द कोणता? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.