स्वातंत्रवीर सावरकर प्रश्न मंजुषा स्पर्धा 

सर्वांनी खालील दिलेली प्रश्नमंजुषा प्रश्नावली सोडवावी. हि स्पर्धा सर्वांसाठी खुली असून शिक्षक , विद्यार्थी व कोणीही  भाग घेवू शकतात.


Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा / गाव *
स्वातंत्रवीर सावरकरांचा जन्म  कोठे  झाला *
2 points
स्वातंत्रवीर  सावरकरांची आई, ते किती  वर्षांचे असताना वारली ? *
2 points
स्वातंत्रवीर सावरकरांचे वडील इ.स. १८९९ मध्ये कोणत्या रोगाला  बळी पडले? *
2 points
स्वातंत्रवीर सावरकरांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला कोणत्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात? *
2 points
सावरकरांनी  १९०५ साली विदेशी कापडाची होळी कोठे केली? *
2 points
स्वातंत्रवीर सावरकरांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला ? *
2 points
स्वातंत्रवीर सावरकरांनी कोणती प्रसिद्ध संघटना स्थापन केली ? *
2 points
स्वातंत्रवीर सावरकरांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले ? *
2 points
स्वातंत्रवीर सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना कोठे केली ? *
2 points
समुद्रमार्गाने स्वातंत्रवीर सावरकरांना  भारतात आणले जात असताना सावरकरांनी कोठे  बोटीतून उडी मारली ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.