F.Y.B.A-History -भारताचा इतिहास-SEM-II-Unit Test-2nd
Name of the student *
Mobile Number *
प्रश्न -१ ला. म..गांधीजींचा जन्म कोणत्या वर्षी झाला ? *
2 points
प्रश्न -२ रा. महात्मा गांधीजींचा "महात्मा" पदवी ने सर्व प्रथम उल्लेख करणारे कोण  ? *
2 points
प्रश्न -३ रा. १९३५ चा कायदा म्हणजे शक्तिशाली ब्रेक असलेला पण इंजिनच नसलेले हे यंत्र होय असे कोणी म्हटले होते ? *
2 points
प्रश्न -४ था. असहकार आंदोलांनाच्या वेळी सर ह्या पदवीचा त्याग कोणी केला  ? *
2 points
प्रश्न -५ मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? *
2 points
प्रश्न -६ वा. १८५७ च्या बंडापूर्वी भारतावर कोणाचे राज्य होते ? *
2 points
प्रश्न -७ वा.भारतीय लष्कराची रचना जाती व्यवस्थेवर कोणत्या वर्षी करण्यात आली  ? *
2 points
प्रश्न -८ वा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या  वर्षी केली  ? *
2 points
प्रश्न -९ वा. मुस्लिम लीगने त्रिमंत्री योजना कधी मान्य केली  ? *
2 points
प्रश्न -१० वा. भारत आणि पाकिस्तानची फाळणी कधी झाली   ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy